• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

रनिंगसोबत निसर्गभ्रमंती, ध्यान, संगीत, डान्स अन् खाद्यसंस्कृतीचा अनुभव; २७ सप्टेंबरला जैन हिल्सवर अनोखी ‘Morning Journey’

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 13, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

जळगाव, प्रतिनिधी : धावपळीच्या जीवनशैलीतून काही क्षण स्वतःसाठी काढत निसर्गाच्या सान्निध्यात शरीर आणि मनाला नवचैतन्य देणारा ‘Sunrise & Surrender – The Morning Journey’ हा अनोखा उपक्रम २७ सप्टेंबर २०२६ रोजी जैन हिल्स येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘The Unplug Project’ च्या माध्यमातून होणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता होणार आहे. हा केवळ रनिंग इव्हेंट नसून धावणे, निसर्गभ्रमंती, ध्यान, लाइव्ह म्युझिक, डीजे, डान्स, कॉफी आणि उत्तम खाद्यसंस्कृती यांचा अनुभव देणारी सकाळची खास जर्नी असणार आहे.

निसर्गरम्य परिसरात Scenic Run आणि Nature Walk सोबत ध्यान, लाइव्ह म्युझिक आणि फ्री-फ्लो डान्सचा आनंद सहभागींना घेता येणार आहे. ‘Not just a run. Not just a party.’ या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करणे हा आहे. ‘Move, Breathe, Dance, Belong’ या भावनेतून जळगावकरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.

या उपक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे अहमदाबाद येथील नामवंत आर्टिस्ट पारस दलाल यांची विशेष उपस्थिती असेल. त्यांच्या सादरीकरणामुळे सकाळच्या या अनुभवाला संगीत आणि मनोरंजनाची वेगळी रंगत मिळणार आहे. २७ सप्टेंबरची सकाळ जळगावकरांसाठी ‘Run पासून Relaxation पर्यंत’ आणि ‘Music पासून Meditation पर्यंत’ चा नवा अनुभव घेऊन येणार आहे.

Next Post
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

ताज्या बातम्या

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
जळगाव जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 13, 2026
गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली
गुन्हे

गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली

September 13, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

September 13, 2026
दिनकरनगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
गुन्हे

दिनकरनगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add