• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 29, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

पारोळा : दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या नववीतील विद्यार्थ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यात घडली. राजेश नीलेश पावरा (वय १५, रा. मूळ चिलारे, ता. शिरपूर; हल्ली आंबापिंप्री, ता. पारोळा) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

पारोळा तालुक्यातील बहादरपूर ते जिराळी रस्त्यावर राजेश पावरा आणि किसन भील हे हिरो कंपनीच्या दुचाकीवरून जात असताना दुचाकीवरून खाली पडले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर दोघांना रुग्णवाहिकेने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर राजेश पावरा याला मयत घोषित केले. तर किसन भील याला पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत अमरसिंग पाडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार पारोळा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. हवालदार प्रवीण पाटील तपास करीत आहेत.

Next Post
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

ताज्या बातम्या

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान
आरोग्य

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

August 29, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात
आरोग्य

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

August 29, 2026
दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
गुन्हे

दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

August 29, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

गोवंशाच्या मांसाची विक्री; संशयितास अटक

August 29, 2026
जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 29, 2026
आ.एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवाला राजकीय दिग्गजांची मांदियाळी
जळगाव जिल्हा

आ.एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवाला राजकीय दिग्गजांची मांदियाळी

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add