• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 29, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

पारोळा, प्रतिनिधी : दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या नववीतील विद्यार्थ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यात घडली. राजेश नीलेश पावरा (वय १५, रा. मूळ चिलारे, ता. शिरपूर; हल्ली आंबापिंप्री, ता. पारोळा) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

पारोळा तालुक्यातील बहादरपूर ते जिराळी रस्त्यावर राजेश पावरा आणि किसन भील हे दुचाकीवरून जात असताना दुचाकीवरून खाली पडले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर दोघांना रुग्णवाहिकेने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर राजेश पावरा याला मयत घोषित केले. तर किसन भील याला पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत अमरसिंग पाडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार पारोळा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. हवालदार प्रवीण पाटील तपास करीत आहेत.

Next Post
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add