• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

महिलांच्या हस्ते ध्वजारोहण; कर्तृत्वाचा सन्मान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 16, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जळगाव, प्रतिनिधी : जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. सह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अधोरेखित करत विविध ठिकाणी महिला मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जैन प्लास्टिक पार्क येथे डॉ. सीमा जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या समारोह प्रसंगी जैन परिवारातील सदस्य म्हणून सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन , फूडपार्क येथे प्रा. शुभदा कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, येथे अभेद्य जैन उपस्थित होते. तर जैन अॅग्री पार्क-गांधी तीर्थ येथे डॉ. सुमन लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन व आत्मन जैन उपस्थित होते. हायटेक प्लॉन्ट फॅक्टरी टाकरखेडा येथे डॉ. शमा सराफ यांच्या ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी अभय जैन उपस्थित होते.

अनुभूती रेसिडेन्सी स्कूल येथे डॉ. मृणालिनी फडणवीस त्यावेळी संचालिका निशा जैन, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रायमरी येथे डॉ. आरती हुजरबाजार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शोभना अजित जैन उपस्थित होत्या. तर अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल सेकंडरी येथे हेमा अमळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी सुनंदा जैन उपस्थित होत्या. वाकोद येथे डॉ. कल्याणी मोहरीर, कांताई नेत्रालय येथे डॉ. सोनाली महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सदस्य म्हणून डॉ. अंशू ओसवाल, भाऊंचे उद्यान येथे हेमांगिनी सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी सतीश ओसवाल उपस्थित होते.

महात्मा गांधी उद्यान येथे डॉ. अर्पणा भट यांनी ध्वजारोहण केले. परिवारातील सदस्य सुरेश जैन उपस्थित होते. कांताई सभागृह येथे नलिनी मल्हारा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी हर्षद जैन उपस्थित होते. कांताई बंधारा येथे तुळजाबाई नन्नवरे, उपसरपंच (बांभोरी) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी जैन परिवारातील सदस्य म्हणून अंकूर जैन उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये करण्यात आले. दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते जैन उद्योग समूहाच्या १३ आस्थापनांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते .

“महिलांनी आज शिक्षण, उद्योग, शेती, विज्ञान, क्रीडा, प्रशासन, सामाजिक कार्य अशा सर्वच क्षेत्रांत आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे. देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान महिलांना देण्यात आला. महिलांना समान संधी आणि सन्मान मिळाल्यास त्या राष्ट्रनिर्मितीत आणखी मोठे योगदान देऊ शकतात. महिला सशक्तीकरणातूनच सक्षम समाज आणि प्रगत राष्ट्राची निर्मिती शक्य आहे.”


 

Next Post
धनगर समाजातील २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

धनगर समाजातील २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

ताज्या बातम्या

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
खान्देश

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा

October 3, 2026
मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट
खान्देश

मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट

October 3, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
खान्देश

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 3, 2026
रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद
खान्देश

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

October 2, 2026
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

October 2, 2026
विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे
जळगाव जिल्हा

विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे

October 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add