• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 18, 2026
in शैक्षणिक
0
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

जळगाव, (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) विभागाचे सह. प्रा. डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना मालवांचल विद्यापीठ, इंदूर येथून मेडिकल मायक्रोबायोलॉजी विषयातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी प्रदान करण्यात आली आहे.

त्यांनी पीएच.डी.चा व्हायवा-व्होसे यशस्वीरीत्या पूर्ण करून एम.एस्सी. आणि मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये पीएच.डी. ही शैक्षणिक पात्रता प्राप्त केली असून, त्यांचे संशोधन डॉ. हर्षदा शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.त्यांच्या संशोधनाचा विषय “मध्य भारतातील एका तृतीय-स्तरीय रुग्णालयातील ’अ‍ॅसिनेटोबॅक्टर बॉमॅनी’च्या क्लिनिकल आयसोलेट्समधील कार्बापेनेम प्रतिरोध आणि बायोफिल्म निर्मितीचे फेनोटिपिक व जीनोटिपिक गुणधर्मांकन” असा होता.

हे संशोधन संसर्ग नियंत्रण, प्रतिजैविकांचा योग्य वापर आणि रुग्णांच्या उपचारपद्धती अधिक प्रभावी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यासाठी डॉ. मुकेश बन्सल, सहाय्यक प्राध्यापक, मायक्रोबायोलॉजी विभाग, एलएनसीटी मेडिकल कॉलेज, इंदूर यांनी बाह्य परीक्षक म्हणून काम पाहिले.डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने, प्राध्यापकवर्गाने, सहकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

Next Post
शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add