• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव @ ४५.५ अंश: आगामी आठवडाभर उष्णतेची लाट कायम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 13, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव @ ४५.५ अंश: आगामी आठवडाभर उष्णतेची लाट कायम

​जळगाव, (प्रतिनिधी) : खान्देशात सध्या वैशाख वणव्याचा भीषण प्रकोप पाहायला मिळत असून, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी भुसावळ शहरात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर जळगाव शहरात पारा ४५.५ अंशांवर पोहोचला होता.

​जळगावकरांसाठी २०१७ नंतरचा हा सर्वात भीषण उन्हाळा ठरत आहे. ममुराबाद वेधशाळेच्या अंदाजानुसार, आगामी आठवडाभर उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. हवामान विभागाने वाढत्या उष्णतेमुळे १४ मे पर्यंत जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, २० मे नंतर अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

Next Post
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्ष पदी संध्या अश्विन कांकरिया

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्ष पदी संध्या अश्विन कांकरिया

ताज्या बातम्या

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल
गुन्हे

जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

October 9, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add