• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वाईन शॉप मालकाला खंडणीसाठी धमकी ; गुन्हा दाखल

जळगावात महामार्गावरील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 4, 2025
in गुन्हे
0
शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची धावत्या बस मधून चोरी

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील वाईन शॉप मालकाला खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वाईन शॉप चालकाच्या फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजराल पेट्रोल पंप परिसरात अमोल संतोष कोळी हे वाईन शॉप चालवतात. दि.१ एप्रिल रोजी रात्री ९.४५ वाजता तीन जण वाईन शॉपवर आले. त्यांनी काही वस्तू घेतल्यानंतर अमोल कोळी याने संबधितांकडून वस्तुचे पैसे मागितले. त्यावर आकाश पाटील, गंप्या उर्फ अक्षय राठोड (रा.पिंप्राळा), दीपेश उर्फ फॉक्सन पाटील (रा.मानराज पार्क) या तीघांनी पैसे द्यायला नकार दिला. तसेच आमच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत, आमचा रेकॉर्ड तुम्हाला माहिती नाही का…? असे सांगत, अमोल कोळी यांना शिवीगाळ करत जर धंदा करायचा असेल तर दररोज बियर व महिन्याला १० हजार रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली.

दुकान मालक अमोल कोळीला चॉपरने मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ देखील केली. या प्रकरणी बुधवारी अमोल कोळी याच्या फिर्यादीवरुन आकाश पाटील, दीपेश पाटील व अक्षय कोळी या तीघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शांताराम देशमुख हे करत आहेत.

Next Post
कौटुंबिक वादातून प्रौढाने केली आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

कौटुंबिक वादातून प्रौढाने केली आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add