• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कौटुंबिक वादातून प्रौढाने केली आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 4, 2025
in जळगाव जिल्हा
0
कौटुंबिक वादातून प्रौढाने केली आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : गिरणा पंपींग रोडवरील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेसमोर येवून एका प्रौढाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवार ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दिपक सुपडू महाले (वय ४५ रा. जाणता राजा शाळा, कोल्हे हिल्स परिसर, जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे. जाणता राजा शाळा परिसरात दिपक महाले हे त्यांच्या पत्नी, दोन मुलं आणि विवाहित मुलगी यांच्यासह राहत होते. गुरूवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता घरातील कौटुंबिक वादातून त्यांनी गिरणा पपींग रोड परिसरातील धावत्या रेल्वेसमोर येवून आत्महत्या केली.

ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली होती. तर पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल करण्यात आला.यावेळी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
चोरट्यांचा कारनामा : बंद घरातुन २ लाख ३० हजारांचे दागिने लांबविले

चोरट्यांचा कारनामा : बंद घरातुन २ लाख ३० हजारांचे दागिने लांबविले

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add