• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चोरट्यांचा कारनामा : बंद घरातुन २ लाख ३० हजारांचे दागिने लांबविले

जळगाव शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 4, 2025
in जळगाव जिल्हा
0
चोरट्यांचा कारनामा : बंद घरातुन २ लाख ३० हजारांचे दागिने लांबविले

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील भोईवाडा येथे राहणाऱ्या एका तरुणाच्या घरातून २ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना बुधवारी २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत सुभाष पवार (वय-२८, रा.भोईवाडा जळगाव) हा तरुण खाजगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. दि.२७ मार्च ते २ एप्रिल दरम्यान त्याचे घर बंद होते. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरातून सोन्याचा चपलाहार, कानातले टोंगल तसेच सोन्याची मणी असा एकूण २ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी समोर आली.

घटना घडल्यानंतर भरत पवार यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहे.

Next Post
सात्री येथील आगीत २६ लाखांचे नुकसान, पाच घरे जळून खाक !

सात्री येथील आगीत २६ लाखांचे नुकसान, पाच घरे जळून खाक !

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add