• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनोख्या पद्धतीने आईने साजरा केला मुलांचा वाढदिवस

कला सिद्दी फाऊंडेशनचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 14, 2021
in सामाजिक
0
अनोख्या पद्धतीने आईने साजरा केला मुलांचा वाढदिवस

जळगाव, दि.14 – शहरातील कला सिद्दी फाऊंडेशनया सामाजिक संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. याच उपक्रमा अंतर्गत रविवारी शहरातील रेड क्रॉस संस्थेत रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कला सिद्दी फाऊंडेशनच्या अध्यक्ष आरती शिंपी दरवर्षी आपल्या मुलांचा वाढदिवस पारंपरिक पद्धतीने साजरा करतात.

मात्र गेल्या काही वर्षांच्या पासून सेवा धर्म परिवाराशी जुळल्याने सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. याच प्रेरणेतून त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस इतरांच्या दृष्टीने जीवदान देणारा असावा म्हणून त्यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळी चाळीस दात्यानी रक्तदांनकेले.

कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी महापौर जयश्री महाजन, महिला आणि बालविकास अधिकारी विजय परदेशी, कला सिद्दी फाऊंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंपी, सदस्य बेबीताई खोडपे, रेड क्रॉसच्या उज्वला वर्मा, विनोद बियाणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्य वारांच्या हस्ते रक्तदात्यांचा प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने आरती शिंपी यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करीत समाजासाठी आदर्श घालून दिल्याचे मत महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमेय शिंपी, सिद्दी शिंपी, बेबी खोडपे, रुपाली चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Next Post
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास

ताज्या बातम्या

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी

July 30, 2026
शेतात अश्लील चाळे करणाऱ्यांचा पर्दाफाश, राजस्थानच्या १० महिलांसह २३ जण ताब्यात
गुन्हे

शेतात अश्लील चाळे करणाऱ्यांचा पर्दाफाश, राजस्थानच्या १० महिलांसह २३ जण ताब्यात

July 30, 2026
कॅन्सरच्या गाठी काढून महिलेला दिले नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

कॅन्सरच्या गाठी काढून महिलेला दिले नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

July 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add