• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळाडुंची राष्ट्रीय फुटसॉल स्पर्धेसाठी निवड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 9, 2021
in क्रिडा
0
गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळाडुंची राष्ट्रीय फुटसॉल स्पर्धेसाठी निवड

जळगांव, दि. 09 – राष्ट्रीय फुटसॉल स्पर्धेसाठी नुकतीच पुण्यात निवड चाचणी झाली असून त्यातून महाराष्ट्र संघात गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील पियुष राजेंद्र धांडे आणि अंशुमन मनोज इंगळे या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आज दि. ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू राज्यातील धर्मापुरी येथे ही स्पर्धा होत आहे.

पुणे येथे ३ ऑक्टोबर रोजी निवड चाचणी घेण्यात आली. यात महाराष्ट्रातील ७५ खेळाडू सहभागी झाले होते. त्यातून फुटसॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रासाठी संघाची निवड करण्यात आली आहे. त्यात गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील पियुष राजेंद्र धांडे आणि अंशुमन मनोज इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.

जळगाव येथील गोदावरी स्कूलचे विद्यार्थी तामिळनाडू राज्यात आयोजित राष्ट्रीय फुटसॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत आहे. निवड झाल्याबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, प्राचार्या निलीमा चौधरी यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. दोनही खेळाडुंना प्रा.आसिफ खान व सत्यनारायण पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Next Post
कजगावात पुन्हा चोरट्यांची एन्ट्री

कजगावात पुन्हा चोरट्यांची एन्ट्री

ताज्या बातम्या

‘मह्य आंगन’मधून उमटले लेवा गणबोलीचे वैभव; उमविमध्ये काव्यसंग्रहाचे प्रकाशन
जळगाव जिल्हा

‘मह्य आंगन’मधून उमटले लेवा गणबोलीचे वैभव; उमविमध्ये काव्यसंग्रहाचे प्रकाशन

February 25, 2026
जळगाव हादरले! मूल पळवण्याच्या अफवेतून तरुणाची ‘मॉब लिंचिंग’; आव्हाण्यात जमावाच्या मारहाणीत मृत्यू
गुन्हे

जळगाव हादरले! मूल पळवण्याच्या अफवेतून तरुणाची ‘मॉब लिंचिंग’; आव्हाण्यात जमावाच्या मारहाणीत मृत्यू

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 23, 2026
लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात
जळगाव जिल्हा

लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात

February 23, 2026
लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’
जळगाव जिल्हा

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’

February 23, 2026
शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात
जळगाव जिल्हा

शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात

February 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group