• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मंगेशदादांच्या प्रचारासाठी प्रतिभा वहिनी उतरल्या मैदानात

चाळीसगाव मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 30, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
मंगेशदादांच्या प्रचारासाठी प्रतिभा वहिनी उतरल्या मैदानात

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आ. मंगेश चव्हाण आणि पत्नी प्रतिभाताई चव्हाण यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. तालुक्यात काही गावांमध्ये प्रतिभाताई चव्हाण स्वतः जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत असून आवाहन करीत आहे.

आ.मंगेश चव्हाण हे सकाळच्या सत्रात प्रचारासाठी शहरातील प्रत्येक वार्डात, नगरात मतदारांच्या घरी जात आहेत. तर प्रतिभाताई चव्हाण संध्याकाळी तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्येक गटातील गावांच्या नागरिकांच्या भेटी घेत आहेत. दसेगाव, पिंपळगाव म्हाळसा, पिलखोड, तमासवाडी, टाकळी, शिरसगाव, तलोंदा, काकळणे नांद्रे, अलवाडी, देशमुखवाडी ह्या ठिकाणी प्रचार प्रतिभाताई करीत असून त्यांना जनतेतून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.

Tags: #political
Next Post
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला आ.भोळे यांनी माल्यार्पण करून केले अभिवादन

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला आ.भोळे यांनी माल्यार्पण करून केले अभिवादन

ताज्या बातम्या

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे
कृषी

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group