• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात पुण्याच्या सीबीआय पथकाची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 10, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावात पुण्याच्या सीबीआय पथकाची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : पुणे येथील सीबीआय पथकाने २५ हजारांची लाच घेताना येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकारी यास अटक केली. सीबीआयच्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

रमण वामन पवार (वय ५८, रा. शनिपेठ, जळगाव) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. वडिलांच्या नावे असलेल्या फर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी संशयीताने २५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने कामगार पुरवठा करणारी फर्म आहे. ती दोन वर्षांपासून बंद स्थितीत आहे. या फर्मचे लेखापरीक्षण करण्यासंदर्भात पीएफ कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली. लेखा परीक्षण करण्यात आले. मात्र अहवाल देण्यात आला नाही. विचारणा केल्यानंतर पवारांनी त्यात त्रृटींवर बोट दाखवले.

फर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी ५० हजारांची लाच मागून २५ हजारांवर तडजोड ठरली. तक्रारदार यांनी पुण्यात सीबीआयकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानंतर जळगाव येथे रमण पवार यांना तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती.

Tags: Crime
Next Post
जवानाच्या अंगावर वीज पडून मृत्यू ! ; पाचोरा तालुक्यातील घटना

जवानाच्या अंगावर वीज पडून मृत्यू ! ; पाचोरा तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add