• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘स्टार सिनेमा’मध्ये आणखी दोन अत्याधुनिक स्क्रीन सज्ज; प्रेक्षकांसाठी मल्टिप्लेक्सचा विस्तार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 24, 2026
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
‘स्टार सिनेमा’मध्ये आणखी दोन अत्याधुनिक स्क्रीन सज्ज; प्रेक्षकांसाठी मल्टिप्लेक्सचा विस्तार

जळगाव, प्रतिनिधी : जळगावच्या मनोरंजनात शुक्रवार पासून (२३ ऑक्टोबर) एक नवा आणि अत्याधुनिक अध्याय जोडला जात आहे. येथील नयनतारा मॉलमध्ये असलेल्या ‘स्टार सिनेमा’त दोन नवीन स्क्रीन (चौथा आणि पाचवा स्क्रीन) प्रेक्षकांच्या सोईसाठी सज्ज होत आहेत. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच चित्रपटप्रेमींना असा जागतिक दर्जाचा अनुभव मिळणार आहे.

‘स्टार सिनेमा’ने आपल्या मल्टिप्लेक्सचा विस्तार करत प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. या नवीन स्क्रीन्समध्ये चित्रपटातील प्रत्येक दृश्य अधिक स्पष्ट आणि जिवंत अनुभवण्यासाठी क्रिस्टल-क्लिअर व्हिडिओ क्वालिटी देणारा २ के लेझर प्रोजेक्टर बसवण्यात आला आहे. तसेच थिएटरच्या प्रत्येक कोपऱ्यात अप्रतिम आणि थ्रीडी आवाजाचा थरार अनुभवण्यासाठी ७.१ डॉल्बी साऊंड आणि ॲटमॉस सपोर्टची उत्तम ध्वनी यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे.

याशिवाय जळगावकरांच्या आरामाची विशेष काळजी घेत पहिल्यांदाच गोल्ड आणि प्लॅटिनम क्लासमध्ये आरामदायी रिक्लायनर सिट्सची सोय करण्यात आली आहे. या नवीन स्क्रीन्समुळे आता प्रेक्षकांना अधिक शो-टाईम्स आणि एकाच वेळी विविध चित्रपट पाहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. नव्या स्क्रीन्सवरील चित्रपटांचे ॲडव्हान्स बुकिंग आधीच सुरु झाले असून, जळगावकर प्रेक्षकांनी या नव्या आणि आरामदायी सिने-वैभवाचा अवश्य आनंद घ्यावा, असे आवाहन स्टार सिनेमा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


 

ताज्या बातम्या

‘स्टार सिनेमा’मध्ये आणखी दोन अत्याधुनिक स्क्रीन सज्ज; प्रेक्षकांसाठी मल्टिप्लेक्सचा विस्तार
जळगाव जिल्हा

‘स्टार सिनेमा’मध्ये आणखी दोन अत्याधुनिक स्क्रीन सज्ज; प्रेक्षकांसाठी मल्टिप्लेक्सचा विस्तार

October 24, 2026
जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन
क्रिडा

जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन

October 24, 2026
सीए पराग जैन यांना पीएच.डी. पदवी ; खाद्यप्रक्रिया उद्योगांतील परवाना प्रक्रियेवर संशोधन
खान्देश

सीए पराग जैन यांना पीएच.डी. पदवी ; खाद्यप्रक्रिया उद्योगांतील परवाना प्रक्रियेवर संशोधन

October 24, 2026
उधार पान-सिगारेट दिले नाही म्हणून कोयता-तलवारीने हल्ला;  तीन हल्लेखोरांना 12 तासांमध्ये बेड्या
खान्देश

उधार पान-सिगारेट दिले नाही म्हणून कोयता-तलवारीने हल्ला;  तीन हल्लेखोरांना 12 तासांमध्ये बेड्या

October 24, 2026
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर

October 24, 2026
अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!
Uncategorized

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

October 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add