• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची ऑफलाईन परिसर मुलाखतीतून निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 27, 2021
in शैक्षणिक
0
डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची ऑफलाईन परिसर मुलाखतीतून निवड

जळगाव, दि. 27 – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात व्हीएआर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, रायपूर, छत्‍तीसगडच्या वतीने ऑफलाईन परिसर मुलाखतीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

व्हीएनआर सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे रिजनल बिझनेस मॅनेजर प्रदिप पाटील, एरिया बिझनेस मॅनेजर पंकज कुमार तसेच डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयत २०१५ च्या बॅचचे माजी विद्यार्थी तसेच व्हीएनआरमध्ये टेरीटॉरी मॅनेजर हर्षल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्षात मुलाखती घेतल्यात. या परिसर मुलाखतीतून पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे यांनी अभिनदन केले, तसेच ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट सेल अधिकारी मोनिका नाफडे-भावसार यांनी व्हीएनआर सीड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मुलाखत समितीचे आभार मानले.

Next Post
माध्यमांतरामुळे साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहचतं – मान्यवरांचा सूर

माध्यमांतरामुळे साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहचतं - मान्यवरांचा सूर

ताज्या बातम्या

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 20, 2026
वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!
आरोग्य

वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add