• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भारत बंदच्या आवाहनासाठी समविचारी पक्ष रस्त्यावर VIDEO

मात्र जळगावात बंदला शून्य प्रतिसाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 27, 2021
in राजकीय
0
भारत बंदच्या आवाहनासाठी समविचारी पक्ष रस्त्यावर  VIDEO

जळगाव, दि. 27 – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात आज समविचारी पक्षांच्यावतीने देशभरात ‘भारत बंद’ पुकारण्यात आला होता. दरम्यान सोमवारी जळगाव शहरात देखील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरत नागरिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी या बंद मध्ये आपला सहभाग नोंदवला.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष संदीप पाटील, माजी खासदार डाॅ. उल्हास पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान आंदोलकांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर, थोड्याच वेळात व्यापाऱ्यांनी पुन्हा आपली दुकाने सुरू केली. त्यामुळे या बंदला जळगावात प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.

पहा.. व्हिडिओ

Next Post
डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची ऑफलाईन परिसर मुलाखतीतून निवड

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची ऑफलाईन परिसर मुलाखतीतून निवड

ताज्या बातम्या

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी
गुन्हे

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी

September 24, 2026
घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने
गुन्हे

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

September 24, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

September 24, 2026
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव जिल्हा

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

September 24, 2026
काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’
खान्देश

काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

September 24, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल
जळगाव जिल्हा

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

September 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add