• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 12, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

भुसावळ, (प्रतिनिधी ) : तालुक्यातील दीपनगर येथील एका भागात राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री १० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील दीपनगर गावातील एका भागात ३८ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. या महिलेची ओळख हार्दीक हेमचंद्र सोनी रा. दीपनगर, ता.भुसावळ याच्याशी तीन वर्षांपुर्वी ओळख निर्माण झाली, यावेळी हार्दीक सोनी याने महिलेला लग्नाचे आमिष दखवत वेळोवेळी अत्याचार केला, त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर त्याने सोबतचे आक्षपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून मारहाण केली.

हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने थेट भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी ११ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी हार्दीक हेमचंद्र सोनी याच्या विरोधात पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे हे करीत आहे.

Tags: BhusawalCrimerape
Next Post
शेतात गांजाची शेती ! ; शेतकऱ्यावर गुन्हा

शेतात गांजाची शेती ! ; शेतकऱ्यावर गुन्हा

ताज्या बातम्या

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 20, 2026
वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!
आरोग्य

वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add