• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भडगाव तालुक्यातील तितुर नदीला पुर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 26, 2021
in जळगाव जिल्हा
0
भडगाव तालुक्यातील तितुर नदीला पुर

लालसिंग पाटील | भडगाव, दि. 26 – तालुक्यातील कजगाव परिसरात संततधार पावसामुळे तितुर नदीला पुर आलायं. तितुर नदीचे उगुम स्थान असलेले पाटणा देवी येथे काल रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे तितुर नदी दुथडी भरून वाहत आहे.

त्याच बरोबर पाचोरा तालुक्यातील गळद नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान कजगाव-नागद रस्ता हा पाण्याच्या प्रवाहामुळे कोरला गेल्याने विस ते पंचवीस खेड्यांचा संपर्क तुटला आहे. स्थानिक प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलायं.

पहा.. व्हिडिओ 

Tags: Jalgaonखान्देश प्रभातभडगाव
Next Post
मोदी सरकारच्या धोरणांविरोधात सोमवारी भारत बंदचे आवाहन

मोदी सरकारच्या धोरणांविरोधात सोमवारी भारत बंदचे आवाहन

ताज्या बातम्या

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add