• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोदी सरकारच्या धोरणांविरोधात सोमवारी भारत बंदचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 26, 2021
in जळगाव जिल्हा
0
मोदी सरकारच्या धोरणांविरोधात सोमवारी भारत बंदचे आवाहन

जळगांव, दि. 25 – मोदी सरकारच्या धोरणा विरोधात राजकीय पक्ष; संघटनांच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी भारत बंदच्या आवाहनाला प्रतिसाददेत संयुक्त किसान मोर्चाने जळगांव जिल्हा बंदची हाक दिली आहे. राज्यात हा बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिट पक्ष आदी राजकीय पक्ष व सर्व पुरोगामी संघटनांनी बंदचे आवाहन केलेले आहे.

जनविरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे ३ कृषी कायदे व ४ श्रम संहिता रद्द करा, विज दुरुस्ती विधेयक मागे घ्या, संपूर्ण उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव शेतकऱ्याना मिळावा यासाठी केंद्रीय कायदा करा, खाजगीकरणाचे धोरण बंद करा, डिझेल, पेट्रोल, गॅस इत्यादीचे भाव वाढ कमी करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि देशाच्या संविधानाचे रक्षण करा इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आपणही जळगांव जिल्हा बंद चे आवाहन केलेले आहे.

तेव्हा शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, शेतमजुर, कर्मचारी, विदयार्थी, शिक्षक, महिला आदींनी मोदी सरकारच्या विरोधात बंद पुकारलेला आहे. तेव्हा जळगांव जिल्ह्यातील जनतेने या भारत बंद मध्ये स्वयंपूर्तीने सहभाग घ्यावा असे आवाहन महाविकास आघाडी, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा,  माकप, भाकप, प्रहार जनशक्ती पक्ष, छावा मराठा युवा महासंघ, संविधान जागर समिती, पुरोगामी संघटनांनी केलेली आहे.

मुकुंद सपकाळे -प्रदेशाध्यक्ष -महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा, अशोक लाडवंजारी, राजू मोरे, अमोल कोल्हे जिल्हाध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ, संविधान जागर समिती संयोजक-भारत ससाणे, कादरीया फाऊंडेशन- फारुख कादरी, कॉ.विजय पवार, निलेश बोरा- युवक अध्यक्ष- प्रहार जनशक्ती पक्ष आदींनी भारत बंदचे आवाहन केले आहे.

Next Post
सूरमाज फाउंडेशन तर्फे IAS झालेल्या गौरव साळुंखे यांचा सत्कार

सूरमाज फाउंडेशन तर्फे IAS झालेल्या गौरव साळुंखे यांचा सत्कार

ताज्या बातम्या

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add