• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खुशखबर : राज्यात पुन्हा या तारखेपासून पाऊस

कुठे कुठे बरसणार पाऊस पहा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 18, 2024
in खान्देश, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राज्य
0
खुशखबर : राज्यात पुन्हा या तारखेपासून पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था ) : राज्यातील शेतकरी राजासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात १८ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट या सात दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडणार आणि आठवडाभर वरुण राजा हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केलायं.

मुंबईतही या दरम्यान पाऊस पडेल. याशिवाय विदर्भातील बुलढणा, अकोला, अमरावती, वर्धा ,नागपुर ,यवतमाळ या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावेल. तर मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, लातूर, बीड परभणी ,जालना, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यात पाऊस बरसेल, असा अंदाजही डख यांनी व्यक्त केला. शिवाय उत्तर महाराष्टात नाशिक, नंदुरबार आणि धुळ्यात पाऊस पडेल, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पाऊस पडू शकतो, असंही डख यांनी स्पष्ट केलं.

Tags: punjabrao dakh
Next Post
बिग ब्रेकिंग ! रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला धरणात बुडून चौघे बहीण भावंडांचा मृत्यू

बिग ब्रेकिंग ! रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला धरणात बुडून चौघे बहीण भावंडांचा मृत्यू

ताज्या बातम्या

संत सावता महाराजांची पुण्यतिथी : अयोध्या नगरात भव्य दिंडी, १०१ वृक्षारोपण..!
जळगाव जिल्हा

संत सावता महाराजांची पुण्यतिथी : अयोध्या नगरात भव्य दिंडी, १०१ वृक्षारोपण..!

August 11, 2026
एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ५० वृक्षांचे रोपण
जळगाव जिल्हा

एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ५० वृक्षांचे रोपण

August 11, 2026
डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शुभेच्छांचा वर्षाव
जळगाव जिल्हा

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शुभेच्छांचा वर्षाव

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जळगाव जिल्हा

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा
जळगाव जिल्हा

‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा

August 10, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add