• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

द ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 30, 2024
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
द ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड

जळगाव | दि. ३० जुलै २०२४ | द ग्रामीण युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार शेख आणि राज्य कार्याध्यक्ष अनिल करंदकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्षपदी दिनेश चौधरी आणि उपाध्यक्षपदी सागर लव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा सचिव मोहन पंडित दुबे, जिल्हा कार्याध्यक्षपदी किरण अनंतराव चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत शांताराम पाटील, जिल्हा सहसचिव शंकर रंगनाथ भांमेरे, जिल्हा संघटक संतोष रमेश महाले, जिल्हा खजिनदार सुनील रमेश लोहार, तसेच जिल्हा कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड. शिवाजी गोरे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी संघाचे अध्यक्ष यांनी सर्वांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड केली आहे. तसेच जळगाव जिल्ह्याची कार्यकारणी ही जाहीर केली आहे. द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार शेख आणि राज्य कार्यअध्यक्ष अनिल करंदकर यांनी संपूर्ण जिल्हा कार्यकारणीचे द  ग्रामीण युवा पत्रकार संघामध्ये स्वागत केले आहे. संघाचे कार्य हे अतिशय उत्कृष्ट प्रमाणे पार पाडण्यात यावे अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

यावेळी जळगाव जिल्ह्याचे नव नियुक्त जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी यांनी संघाचे काम अतिशय उत्कृष्ट प्रमाणे सांभाळण्यात येईल अशीही संस्थापक अध्यक्ष यांना ग्वाही दिली. तसेच संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करून संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुकाध्यक्ष आणि सदस्यांची वाढ करीन असेही जिल्हाध्यक्ष यावेळी बोलले.

Next Post
तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे – डॉ. प्रवीण गेडाम

तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे - डॉ. प्रवीण गेडाम

ताज्या बातम्या

शहर पोलीस शोध पथकाची मोठी कारवाई; दोन घरफोडींचे गुन्हे उघड, तीन अट्टल चोरटे जेरबंद
गुन्हे

शहर पोलीस शोध पथकाची मोठी कारवाई; दोन घरफोडींचे गुन्हे उघड, तीन अट्टल चोरटे जेरबंद

April 2, 2026
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी लिनेस क्लबचा ‘शितल’ आधार
जळगाव जिल्हा

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी लिनेस क्लबचा ‘शितल’ आधार

April 2, 2026
धानोरा नगरीत भक्तीचा शंखनाद; २० एकर परिसरात रंगणार ‘महाविष्णू याग’ अन् ‘दशावतार मूर्ती’ प्राणप्रतिष्ठा सोहळा!
जळगाव जिल्हा

धानोरा नगरीत भक्तीचा शंखनाद; २० एकर परिसरात रंगणार ‘महाविष्णू याग’ अन् ‘दशावतार मूर्ती’ प्राणप्रतिष्ठा सोहळा!

April 1, 2026
सिल्लोडच्या दोन तरुणांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई
गुन्हे

सिल्लोडच्या दोन तरुणांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

April 1, 2026
मैदानावर पत्रकार भिडले! ‘प्रेस फोटोग्राफर’ संघाने कोरले विजेतेपदावर नाव
क्रिडा

मैदानावर पत्रकार भिडले! ‘प्रेस फोटोग्राफर’ संघाने कोरले विजेतेपदावर नाव

March 31, 2026
जिल्हा परिषदेतर्फे ३४६ दिव्यांग विद्यार्थ्यांना ५३ लाखांच्या कर्णयंत्रांचे वाटप
जळगाव जिल्हा

जिल्हा परिषदेतर्फे ३४६ दिव्यांग विद्यार्थ्यांना ५३ लाखांच्या कर्णयंत्रांचे वाटप

March 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group