• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमे अंतर्गत रोपे वाटप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 23, 2024
in जळगाव जिल्हा
0
‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमे अंतर्गत रोपे वाटप

जळगाव | दि.२३ जुलै २०२४ | यावल वनविभाग व उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांना ४००० रोपं मोफत वाटप करण्यात आले. ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमे अंतर्गत शुक्रवारी हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी आमदार सुरेश भोळे (राजुमामा), यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर एम. शेख, चोपडा येथील सहा. वनसंरक्षक प्रथमेश वि. हाडपे, वनक्षेत्रपाल स्वप्निल फटांगरे, सुनिल भिलावे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी फळ झाडांची तसेच इतर प्रकारच्या झाडांची रोपे वाटप करण्यांत आली. कार्यक्रमाच्या आयोजकांनी कार्यक्रमाचे महत्व स्पष्ट करत, पर्यावरणाच्या संरक्षणसाठी वृक्षारोपणाचे महत्व अधोरेखित केले. तसेच सहभागी नागरीकांना रोपांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

Next Post
अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे निषेध

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे निषेध

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add