जळगाव | दि.१३ जुलै २०२४ | इनरव्हील क्लब जळगावच्या वतीने इनरव्हील सर्जिकल लाइब्रेरी ला फाउलर बेड विथ मैट्रस, व्हील चेयर, कमोड चेयर, वॉकर आदि उपकरणे भेट देण्यात आलीत. यासाठी महेश भागवत पाटील तसेच आबेदा काझी यांचे सहकार्य लाभले.
सर्जिकल उपकरणे वाटपाप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी, प्रोजेक्ट चेयरमन डॉ. शीतल अग्रवाल तसेच नुतन कक्कड़, डॉ. रितु कोगटा, आबेदा काझी, संध्या महाजन, शैला कोचर, तनुजा मोरे, रोहिणी मोरे, राजश्री पगारीया आदींसह क्लबच्या सदस्यांची उपस्थिती होती.