• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

होय, आम्ही मतदान केलंय, तुम्ही देखील मतदान करून देशकार्यात सहभागी व्हा.. – डॉ. केतकी पाटील

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 13, 2024
in जळगाव जिल्हा
0
होय, आम्ही मतदान केलंय, तुम्ही देखील मतदान करून देशकार्यात सहभागी व्हा.. – डॉ. केतकी पाटील

जळगाव, दि.१३ – लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असून भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील यांनी संपूर्ण परिवारासह विवरे बुद्रुक येथील बूथ वर जाऊन मतदान केले.

यावेळी गोदावरी फौंडेशन प्रेरणास्तोत्र श्रीमती गोदावरी पाटील आजी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. अनिकेत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मतदान करून देश सेवेच्या कार्यात सहभागी होण्याची ही संधी असून जनतेनेही मतदान करावे असे आवाहन डॉ. केतकी पाटील यांनी केले.

Next Post
हेल्थप्लस इन्स्टिट्यूट व गोदावरी फाउंडेशनतर्फे परिचारिका सन्मान सोहळा संपन्न

हेल्थप्लस इन्स्टिट्यूट व गोदावरी फाउंडेशनतर्फे परिचारिका सन्मान सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 26, 2026
विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची अमळनेर, जळगावात धडक कारवाई
गुन्हे

विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची अमळनेर, जळगावात धडक कारवाई

August 26, 2026
पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पातोंडा शिवारातून खताच्या बॅगा लांबवणारी टोळी जेरबंद ; ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 26, 2026
कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!
गुन्हे

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

August 26, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 26, 2026
वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add