• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेहरूण येथील साईबाबा मंदिरात ३ दिवसीय साई कथेचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 18, 2024
in धार्मिक
0
मेहरूण येथील साईबाबा मंदिरात ३ दिवसीय साई कथेचे आयोजन

जळगाव, दि.१८ – मेहरूण येथील साईबाबा मंदिराच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त २३ जानेवारी ते २५ जानेवारी रोजी बीड येथील साई गोपाल देशमुख यांच्या सुमधुर वाणीतून साई कथेचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे.

कथेच्या कार्यक्रमाची वेळ रात्री ८.३० ते ११.३० वाजे पर्यंत असून २५ जानेवारी रोजी ११ वाजता महाआरती होणार आहे. यानंतर ११ ते ३ यावेळेत महाप्रसाद राहील. या साई कथेसाठी परिसरातील नागरिक भाविकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती द्यावी, असे आवाहन माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.

Next Post
चित्रकार सुनिल दाभाडे यांनी बोरांचा वापर करुन साकारली प्रभू श्री रामांची मोजेक पोट्रेट

चित्रकार सुनिल दाभाडे यांनी बोरांचा वापर करुन साकारली प्रभू श्री रामांची मोजेक पोट्रेट

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात; १८३ खेळाडूंचा सहभाग
क्रिडा

जळगाव जिल्हा निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात; १८३ खेळाडूंचा सहभाग

July 7, 2026
अजंदा रेल्वे पुलाजवळ लूटमार करणाऱ्या टोळीला २४ तासांत ठोकल्या बेड्या!
गुन्हे

अजंदा रेल्वे पुलाजवळ लूटमार करणाऱ्या टोळीला २४ तासांत ठोकल्या बेड्या!

July 7, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: ८ गुन्ह्यांमधील १ कोटी ८६ लाखांचा गांजा नष्ट!
गुन्हे

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: ८ गुन्ह्यांमधील १ कोटी ८६ लाखांचा गांजा नष्ट!

July 6, 2026
‘एटोपिक प्रेग्नन्सी’मुळे मृत्यूच्या दारात असलेल्या २० वर्षीय महिलेला जीवदान!
आरोग्य

‘एटोपिक प्रेग्नन्सी’मुळे मृत्यूच्या दारात असलेल्या २० वर्षीय महिलेला जीवदान!

July 6, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत
शैक्षणिक

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

July 6, 2026
महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर
आरोग्य

महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

July 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group