• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या राज्य उपाध्यक्षपदी ॲड. दिपक सपकाळे यांची नियुक्ती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 21, 2023
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या राज्य उपाध्यक्षपदी ॲड. दिपक सपकाळे यांची नियुक्ती

जळगाव, दि.२१ – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या राज्य कोअर कमेटीची बैठक नुकतीच मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संघटन बांधणी सुरू आहे. दरम्यान ॲड. दिपक सपकाळे यांची महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र स्टूडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे, राज्यध्यक्ष ॲड. सुनिल देवरे, उपाध्यक्ष ॲड. पुजा ताळे उपस्थित होते यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्यात.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू)ची संघटन बांधणी करण्यात येत आहे. मासु विद्यार्थी संघटना महाराष्ट्रभर तळागळातील सर्वसामान्य विद्यार्थांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी एक अराजकीय संघटना आहे. विद्यार्थी हित हेच एकमेव मासूचे अंतिम ध्येय आहे. आज विविध ठिकाणी शिक्षणासाठी लाखो रुपये विद्यार्थ्यांना भरावे लागतात, व तरी सुद्धा तळागळातील सर्वसामान्य विद्यार्थांना समाधानकारक योग्य शिक्षण मिळत नाही. तर हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी मासू कार्यरत आहे.

यावेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अरुण एस. चव्हाण, जिल्हा सचिव प्रथमेश मराठे, झेद पटेल, महानगर अध्यक्ष उदय पाटील, कृष्णा राजपूत, विद्यापीठ कमिटी प्रविण देशमुख, सुभाष पाटील, प्रविण शिंदे, ऋतिक महाले, कारण शिंदे, पृथ्वी महाराज यांच्यासह विविध प्रशाळेतील विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
पोलीस क्रीडा स्पर्धांना जल्लोषात सुरुवात, ५ जिल्ह्यातील पोलीस खेळाडूंचा सहभाग

पोलीस क्रीडा स्पर्धांना जल्लोषात सुरुवात, ५ जिल्ह्यातील पोलीस खेळाडूंचा सहभाग

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम
आरोग्य

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

May 30, 2026
आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!
क्रिडा

आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!

May 30, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हे

चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल

May 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group