• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एक किलोमीटर लांबी असलेल्या तिरंग्याची भलीमोठ्ठी रॅली

साडे सात हजार विद्यार्थ्यांनी म्हटले सामूहिक राष्ट्रगीत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 16, 2022
in जळगाव जिल्हा
0
एक किलोमीटर लांबी असलेल्या तिरंग्याची भलीमोठ्ठी रॅली

गजानन पाटील | अमळनेर, दि. १६ – महसूल विभाग व नगरपालिका प्रशासनातर्फे १५ ऑगस्ट रोजी १ किमी तिरंगा रॅली काढण्यात आली. तसेच सुमारे साडे सात हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणून आणखी एक नवा इतिहास घडवण्यात आला. शासकीय ध्वजारोहण झाल्यानन्तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून रॅलीला सुरूवात करण्यात आली.

आ. अनिल पाटील, माजी आ. शिरीष चौधरी, माजी आ. स्मिता वाघ, डॉ.अनिल शिंदे, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, उपविभागीय पोलीस अधीक्षक राकेश जाधव, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गट शिक्षणाधिकारी एस.पी. चव्हाण, बजरंग अग्रवाल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

शहरातील मंगलमूर्ती चौक, रेल्वे स्टेशन चौक, स्वामीनारायण मंदिर, नगरपालिका, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा, तिरंगा चौक, पाचपावली मंदिर, बसस्थानक, महाराणा प्रताप चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापर्यन्त रॅली काढण्यात आली. रॅलीत ठिकठिकाणी तिरंग्यावर तसेच भारत माता व प्रतिकात्मक क्रांती वीर, स्वातंत्र्यसैनिक यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. रॅली संपल्यानन्तर सुमारे साडे सात हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हटले.

रॅलीत उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, खान्देश शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन नीरज अग्रवाल, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, पंकज मुंदडा, प्रकाश मुंदडा, दिगंबर महाले ,पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलीस उपनिरीक्षक शिरोडे, पोलीस निरीक्षक विकास शिरोळे पोलीस निरीक्षक अक्षदा इंगळे, डॉ.शरद पाटील, अमोल भामरे, दिगंबर वाघ, सत्येम पाटील, संजय चौधरी यांच्यासह सर्व क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते.

Next Post
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतमाता प्रतिमा पूजन व माजी सैनिकांचा सत्कार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतमाता प्रतिमा पूजन व माजी सैनिकांचा सत्कार

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add