• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गरजु विद्यार्थ्यांना मिळाले शैक्षणिक साहित्य

पत्रकार कमलेश देवरे मित्रपरिवार आणि संकल्प दुर्गा उत्सव मंडळाचा पुढाकार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 16, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
गरजु विद्यार्थ्यांना मिळाले शैक्षणिक साहित्य

जळगाव, दि. १६ – देशाच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची गाठ बांधून भविष्यातील मार्गक्रमण करावे यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पुर्णत्वास येईल. विद्यार्थ्यांनी मेहनत घेण्याची गरज आई- वडिलांच्या उद्धारासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नाची पराकाष्टा करून संघर्ष करावा तेव्हाच शिक्षणात यश अटळ असल्याचे प्रतिपादन शहराच्या महापौर जयश्री महाजन यांनी केले. त्या पत्रकार कमलेश देवरे मित्रपरिवार व संकल्प दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

या कार्यक्रमात एकूण ५५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पत्रकार कमलेश देवरे मित्रपरिवार व संकल्प दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने जैन उद्योग समूहाच्या सहकार्याने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये तसेच पाल्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, नगरसेवक मुकुंद सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय चौधरी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, पोलीस निरीक्षक परदेशी, सामाजिक कार्यकर्ते मंगला देवरे, अयाज मोहसिन आदी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश माळी, तुषार भामरे, चेतन वाणी, प्रभाकर महाले, हर्षल चौधरी, गणेश देवरे, श्रीकांत चौधरी, जय महाले, श्रीकांत चौधरी, शुभम देवरे, सागर जोशी आदींनी परिश्रम घेतले.

Next Post
एक किलोमीटर लांबी असलेल्या तिरंग्याची भलीमोठ्ठी रॅली

एक किलोमीटर लांबी असलेल्या तिरंग्याची भलीमोठ्ठी रॅली

ताज्या बातम्या

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
मनोरंजन

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
गुन्हे

चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

July 27, 2026
‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना
जळगाव जिल्हा

‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

July 27, 2026
वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव
जळगाव जिल्हा

वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add