• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्या आगमनाप्रसंगी महापौरांनी केले स्वागत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 15, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्या आगमनाप्रसंगी महापौरांनी केले स्वागत

जळगाव, दि. १५ – महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक, माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक खा. शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात त्यांच्यासमवेत राज्याचे कृषि दादाजी भुसे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचेही उपस्थिती होती.

दरम्यान सकाळी खा. पवार यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी जळगावच्या महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तसेच खा. पवार यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाधयक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या या दौर्‍या दरम्यान जळगाव शहर विकासासंदर्भात आपल्याकडून आम्हाला निश्चितपणे बहुमोल मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त केली.

Next Post
मंगळग्रह मंदिरात विकासकामांचे उद्घाटन ; मान्यवरांनी केली संस्थेची प्रशंसा

मंगळग्रह मंदिरात विकासकामांचे उद्घाटन ; मान्यवरांनी केली संस्थेची प्रशंसा

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद
खान्देश

मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

August 16, 2026
हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
Uncategorized

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात
क्रिडा

जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात

August 16, 2026
गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!
खान्देश

स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

August 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add