• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील रक्‍तपेढीत रक्‍तदान उपक्रमाद्वारे महिला दिन साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 8, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
डॉ.उल्हास पाटील रक्‍तपेढीत रक्‍तदान उपक्रमाद्वारे महिला दिन साजरा

जळगाव, दि. ०८ – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यात विद्यार्थीनींसह महिलांनी उत्स्फूर्तपणे रक्‍तदान करुन महिला दिन साजरा केला.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीनी गौरी लोहारे, धनश्री कांबळे, पूजा वंजारी, अक्षता साभोळकर, जांभळकर, काजल सोनटक्के, अश्विनी मुन यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विद्यार्थीनींच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील यांनी कौतुक केले.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रक्तपेढीचे डॉ.नितीन भारंबे, रक्तपेढी समन्वयक लक्ष्मण पाटील, टेक्निशन अमोल चौधरी, शेख सर, निगार खान, ज्योती आरसे, यश पाटील, विक्की बागुल यांनी परिश्रम घेतले.

Next Post
कालानुरूप बदललेला महिला पत्रकारांचा धाडसीपणा कौतुकास्पद.. – महापौर जयश्री महाजन

कालानुरूप बदललेला महिला पत्रकारांचा धाडसीपणा कौतुकास्पद.. - महापौर जयश्री महाजन

ताज्या बातम्या

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी
जळगाव जिल्हा

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

March 19, 2026
पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन
जळगाव जिल्हा

पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन

March 19, 2026
भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हे

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 18, 2026
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक
गुन्हे

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

March 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group