• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर विशेष सरकारी वकील अँड.उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया VIDEO

अटक कायदेशीर की बेकायदेशीर हेसुद्धा न्यायालयातच होणार स्पष्ट

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 23, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय, राज्य
0
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर विशेष सरकारी वकील अँड.उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया  VIDEO

जळगाव, दि.२३- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना नुकतीच ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेबाबत सर्वत्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं.

मात्र ईडीने चौकशी केल्यावर प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाल्यावरच त्यांना अटक केली असून त्यांची अटक कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालयातच स्पष्ट होणार असल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील अँड उज्ज्वल निकम यांनी दिली. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते. मलिक यांच्या अटकेनंतरची न्यायालयीन प्रक्रिया कशी असेल याबाबत देखील त्यांनी माहिती दिली.

VIDEO


 

Next Post
नवाब मलिक यांच्यावर राजकीय द्वेषापोटी कारवाई.. -गुलाबराव देवकर  VIDEO

नवाब मलिक यांच्यावर राजकीय द्वेषापोटी कारवाई.. -गुलाबराव देवकर VIDEO

ताज्या बातम्या

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप
जळगाव जिल्हा

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप

November 7, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
आरोग्य

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड
जळगाव जिल्हा

शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड

November 6, 2026
जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव जिल्हा

जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

November 6, 2026
जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
खान्देश

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add