• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत ‘शेतकरी एकता पॅनेल’ मैदानात

महायुतीविरोधात काँग्रेस, शेतकरी संघटना एकत्र; सात जागांवर उमेदवार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 19, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; १२ जागांवर बिनविरोध विजय

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीविरोधात काँग्रेस, शेतकरी संघटना आणि समविचारी पक्षांनी एकत्र येत ‘शेतकरी एकता पॅनेल’ मैदानात उतरविले आहे. या पॅनेलतर्फे सात जागा लढविण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, धनंजय चौधरी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील देवरे आणि प्रशांत चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख आणि बाबा देशमुख उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने आमदार, मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच उमेदवारी दिल्याचा आरोप पॅनेलच्या नेत्यांनी केला. शेतकऱ्यांची बँक असलेल्या या संस्थेत शेतकरीपुत्रांना संधी मिळावी, तसेच निवडणूक बिनविरोध न होता लोकशाही पद्धतीने व्हावी, या उद्देशाने काँग्रेस व शेतकरी संघटनेने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी एकता पॅनेलतर्फे महिला राखीव मतदारसंघातून ज्योती नाना पाटील आणि सुलोचना भगवान पाटील, इतर संस्था मतदारसंघातून प्रशांत लिलाधर चौधरी, ओबीसी गटातून सुनील देवरे, भटक्या-विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून विकास ज्ञानेश्वर वाघ, रावेर तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सोसायटी मतदारसंघातून योगीराज पाटील, तर यावल तालुक्यातून प्रशांत लिलाधर चौधरी हे उमेदवार आहेत.

दरम्यान, पुढील रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस व शेतकरी संघटनेची बैठक होत आहे.


 

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; १२ जागांवर बिनविरोध विजय
खान्देश

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत ‘शेतकरी एकता पॅनेल’ मैदानात

November 19, 2026
कानबाईचे विसर्जन करतांना पाय घसरुन पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
गुन्हे

एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्याचा वसतिगृहात मृत्यू

November 19, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव जिल्हा

शिवाजीनगर गोळीबार प्रकरणी आसोदा शिवारातून तीन जणांच्या मुसक्या आवळल्या 

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन
कृषी

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी
खान्देश

राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी

November 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात नवागतांचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात सुरू
जळगाव जिल्हा

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात नवागतांचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात सुरू

November 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add