• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांकडून जळगावात निदर्शने VIDEO

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 22, 2022
in जळगाव जिल्हा
0
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांकडून जळगावात निदर्शने  VIDEO

जळगाव, दि.२२- कर्नाटकातील शिमोगा येथे भगव्या शालेचे आंदोलन उभारणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घुण खून झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेच्या निषेधार्थ जळगावात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे निदर्शने करत जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

जिहादी विचारधारेच्या लोकांकडून चाकूने भोसकून श्री हर्षा याची हत्या झाल्याचा आरोप करत, संबंधित आरोपींना अटक करून मरेपर्यंत फाशी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येत हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
लोन पिराचे येथे हजरत गैबनशाह बाबाचा संदल उरूस संपन्न

लोन पिराचे येथे हजरत गैबनशाह बाबाचा संदल उरूस संपन्न

ताज्या बातम्या

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी
जळगाव जिल्हा

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

August 12, 2026
संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात; टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली पालखी
सामाजिक

संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात; टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली पालखी

August 12, 2026
अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीर; प्रा. डॉ. अमरदीप पाटील अध्यक्ष तर आर्यन भालशंकर मंत्री
जळगाव जिल्हा

अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीर; प्रा. डॉ. अमरदीप पाटील अध्यक्ष तर आर्यन भालशंकर मंत्री

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

August 12, 2026
सिन्नरवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची धडक; अपघातात १२ भाविक जखमी, सहा जणांची प्रकृती गंभीर
जळगाव जिल्हा

सिन्नरवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची धडक; अपघातात १२ भाविक जखमी, सहा जणांची प्रकृती गंभीर

August 12, 2026
रोजगार मेळाव्यात तरुणांना सुवर्ण संधी; ४५ उमेदवारांची झाली निवड
जळगाव जिल्हा

रोजगार मेळाव्यात तरुणांना सुवर्ण संधी; ४५ उमेदवारांची झाली निवड

August 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add