• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याचे अमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 23, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75

जळगाव, (प्रतिनिधी) : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास त्यावर भरघोस परतावा देण्याचे अमिष दाखवून एका ५३ वर्षीय महिला वकिलाची तब्बल ७ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात बांभोरी येथील एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​अतुल भास्कर पाटील, त्याची पत्नी जयश्री अतुल पाटील आणि आई सुरेखा भास्कर पाटील उर्फ प्रीती पाटील (सर्व रा. बांभोरी, ता. धरणगाव) अशी संशयितांची नावे आहेत. रामदास कॉलनीतील रहिवासी ॲड. तोषिता ज्ञानेश्वर भिरूड (वय ५३) यांना संशयितांनी गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

सुरुवातीला १.५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर काही दिवस परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ७ लाख रुपये उकळून परतावा व मुद्दल देणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला.

Next Post
मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद

मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद

ताज्या बातम्या

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल
खान्देश

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

September 23, 2026
मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद
खान्देश

मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद

September 23, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याचे अमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक

September 23, 2026
गिरणा नदीकाठी अवैध गावठी हातभट्टीवर धाड; ३० हजारांचे रसायन जागीच नष्ट
गुन्हे

गिरणा नदीकाठी अवैध गावठी हातभट्टीवर धाड; ३० हजारांचे रसायन जागीच नष्ट

September 23, 2026
पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
गुन्हे

पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

September 23, 2026
वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी
जळगाव जिल्हा

वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

September 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add