• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

चेन्नई पोलिसांची नशिराबादमध्ये कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 9, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

जळगाव, प्रतिनिधी : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (थलपथी) यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते तयार करून त्यावर आक्षेपार्ह मजकूर आणि एआय तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी एका होमगार्डला चेन्नई पोलिसांनी नशिराबाद येथून ताब्यात घेतले.

मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन (३८, रा. ताजनगर, नशिराबाद) असे या होमगार्डचे नाव आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या बनावट अकाऊंटवरून वादग्रस्त आणि आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात असल्याबाबत चेन्नई येथील आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सायबर तपासादरम्यान संबंधित आयपी ॲड्रेस आणि इंटरनेट वापराचे लोकेशन नशिराबाद असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार चेन्नई वेस्ट झोन सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. पालवेशम व त्यांच्या पथकाने नशिराबाद पोलिस ठाण्यात संपर्क साधून मंगळवारी ही कारवाई केली.

संशयिताची सखोल चौकशी केल्यानंतर जळगाव न्यायालयातून कायदेशीर परवानगी मिळवून चेन्नई पोलिस त्याला पुढील तपासासाठी सोबत घेऊन गेले आहेत.

ताज्या बातम्या

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add