• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 17, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

जळगाव, (प्रतिनिधी) : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ चे महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी जळगाव शहर महानगरपालिकेतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत निवडणूक रणनीती आणि जनहिताच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीला खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, भाजपचे पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेत्यांचे महत्त्वपूर्ण आवाहन आणि ग्वाही : खासदार स्मिता वाघमहायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी पूर्ण ताकदीने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी “स्थानिक स्वराज्य संस्थेतील जनहिताचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी विधान परिषदेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,” अशी ग्वाही त्यांनी शिवसेना नगरसेवकांना दिली.

शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले की, नंदकिशोर महाजन हे विकासाचे स्पष्ट व्हिजन असणारे नेतृत्व आहे. त्यांना जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देऊन आपण सर्वांनी निवडून आणूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सदिच्छा भेटीमुळे महायुतीमधील समन्वय अधिक मजबूत झाला असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव मनपातील राजकीय वातावरण चांगलेच महायुतीमय झाले आहे.

Next Post
प्रभाग क्र. ९ मधील सांडपाण्याच्या समस्येची दखल; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून प्रत्यक्ष पाहणी

प्रभाग क्र. ९ मधील सांडपाण्याच्या समस्येची दखल; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून प्रत्यक्ष पाहणी

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 9, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 9, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add