• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हुंडा दिला नाही म्हणून लग्न मोडले ; तरुणीला मारहाण

जळगावात गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 16, 2025
in गुन्हे
0
शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची धावत्या बस मधून चोरी

जळगाव, (प्रतिनिधी) : हुंडा म्हणून पाच तोळे सोने व संसारोपयोगी वस्तू न दिल्याने लग्न मोडण्यासह तरुणीला मारहाण करण्यात आली. हा प्रकार १८ जानेवारी ते ३० मार्च दरम्यान पुणे व जळगावात घडला. याप्रकरणी जळगावातील चार जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव येथील निमखेडी शिवारातील २८ वर्षीय तरुणी पुणे येथे नोकरीला आहे. तिचे लग्न ठरल्यानंतर मुलाकडील मंडळींनी तरुणीच्या कुटुंबीयांकडे संसारोपयोगी वस्तूंची मागणी केली. तसेच, पुणे येथे तरुणी व उपवर तरुण वेगवेगळे राहत असताना तरुणीने काही वस्तू तरुणाला दिल्या होत्या. त्या वस्तू घेण्यासाठी तरुणी गेली असता तिला तरुणाकडील चार जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच तिला धमकीदेखील देण्यात आली. याप्रकरणी तरुणीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आकाश राजेश कांबळे, राजेश कांबळे, कविता राजेश कांबळे, किरण राजेश कांबळे (सर्व रा. बीएसएनएल क्वॉर्टर) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Crime
Next Post
एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add