• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दवाखान्यात पार्टनरशीपचे आमीष ; व्यावसायीकाला २० लाखांत गंडवले

जळगाव शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 21, 2025
in गुन्हे
0
शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची धावत्या बस मधून चोरी

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात नवीन रुग्णालयाचे काम सुरु करायचे असून, त्यात तुम्हाला पार्टनर बनवितो, असे आमीष दाखवत जळगाव शहरातील एकाने हॉटेल व्यावसायीकाची तब्बल २० लाख ७३ हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद शोएब अब्दुल (वय ३०, रा.सदगुरु अपार्टमेंट, शाहुनगर) हे जळगाव शहरात हॉटेलचा व्यवसाय करतात. दिनांक १५ जून ते ६ डिसेंबर २०२४ दरम्यान मोहसीन गुलाब पिंजारी (रा.संगम बेकरीजवळ) यांनी मोहम्मद शोएब अब्दुल यांना जळगाव शहरात एक रुग्णालय सुरु करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी मोहसीन पिंजारी याने मोहम्मद शोएब अब्दुल यांच्याकडून सुरुवातीला १४ लाख ७३ हजार रुपये हातउसनवारीवर घेतले. त्यानंतर पुन्हा साक्षीदार वसीम अख्तर जमील अख्तर याच्याकडूनही ६ लाख रुपये घेतले, अशी २० लाख ७३ हजार रुपयांची रक्कम घेऊन, रुग्णालयात पार्टनरही केले नाही. दुसरीकडे घेतलेली रक्कम देखील परत केली नाही. मोहम्मद शोएब अब्दुल यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन मोहसीन गुलाब पिंजारी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Post
आगीत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू !

आगीत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू !

ताज्या बातम्या

विकसित भारत संकल्पनेत महाराष्ट्र ठरणार देशाच्या प्रगतीचे इंजिन; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मांडले अर्थसंकल्पाचे महत्त्व
खान्देश

विकसित भारत संकल्पनेत महाराष्ट्र ठरणार देशाच्या प्रगतीचे इंजिन; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मांडले अर्थसंकल्पाचे महत्त्व

February 7, 2026
प्रेमाचा तगादा ठरला जीवघेणा; तृतीयपंथीयाची हत्या करून मृतदेह जाळणारा संशयित जेरबंद
खान्देश

प्रेमाचा तगादा ठरला जीवघेणा; तृतीयपंथीयाची हत्या करून मृतदेह जाळणारा संशयित जेरबंद

February 7, 2026
पद्मालयच्या जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; जिल्ह्यात खळबळ
खान्देश

पद्मालयच्या जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; जिल्ह्यात खळबळ

February 4, 2026
खोट्या नोटा देऊन व्यापाऱ्याला सहा लाखांचा गंडा; जळगावमधी प्रकार
खान्देश

खोट्या नोटा देऊन व्यापाऱ्याला सहा लाखांचा गंडा; जळगावमधी प्रकार

February 4, 2026
एमआयडीसी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या!
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या!

February 3, 2026
भावी महापौर दीपमाला काळेंचा सायकलवारीने आरोग्य संदेश; सायकलिस्ट ग्रुपतर्फे पद्मालयला स्वागत
क्रिडा

भावी महापौर दीपमाला काळेंचा सायकलवारीने आरोग्य संदेश; सायकलिस्ट ग्रुपतर्फे पद्मालयला स्वागत

February 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group