• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सायकलस्वाराला डंपरने चिरडले, वृद्धाचा जागीच मृत्यू

धरणगाव शहरातील कॉटन जिनिंगजवळची घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
सायकलस्वाराला डंपरने चिरडले, वृद्धाचा जागीच मृत्यू

धरणगाव, (प्रतिनिधी) : शहराजवळील जी.एस. कॉटन जिनिंग जवळ भरधाव डंपरच्या धडकेत ६६ वर्षीय सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी ६ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली व मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय शंकर पाटील (वय ६६, रा. धरणगाव) असे मयत वृद्ध सायकलस्वाराचे नाव आहे. दत्तात्रय पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि सून असा परिवार आहे. दत्तात्रय पाटील हे धरणगाव शहरातील एका जिनिंग कंपनीमध्ये वॉचमन म्हणून नोकरीला होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी दि. ६ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सायकलने कामावर जात असताना शहरातील जीएस कॉटन जिनिंग जवळ समोरून भरधाव डंपरने त्यांना धडक दिली.

या धडकेत ते चाकाखाली आल्याने ते जागीच ठार झाले. अपघात घडल्यानंतर डंपर चालक हा वाहन सोडून फरार झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Next Post
रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष ; ९ लाखात फसवणूक

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष ; ९ लाखात फसवणूक

ताज्या बातम्या

महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव
जळगाव जिल्हा

महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! ‘जेसीएल-२०२६’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा
क्रिडा

जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! ‘जेसीएल-२०२६’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

March 20, 2026
कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या
गुन्हे

कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

March 20, 2026
पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी
जळगाव जिल्हा

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

March 19, 2026
पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन
जळगाव जिल्हा

पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन

March 19, 2026
भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group