• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ.किशोर पाटील यांच्या मातोश्री स्व.नर्मदाबाई पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा

पाचोरा शहरात कीर्तनाचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
आ.किशोर पाटील यांच्या मातोश्री स्व.नर्मदाबाई पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा

पाचोरा, (प्रतिनिधी) : पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आ. किशोर पाटील यांच्या मातोश्री स्व. नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. ७ मार्च रोजी भडगाव रोडवरील चिंतामणी कॉलनी, शिवतीर्थ येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.

तसेच, दि. ७ मार्च शुक्रवारी रात्री ८ वाजता कीर्तनकार हभप समाधान महाराज भोजेकर आणि शनिवार दि. ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता कीर्तनकार हभप गोविंदा महाराज वरसाडेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तर कार्याचा कार्यक्रम शनिवार ८ रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Next Post
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘छावा’ चित्रपट

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘छावा’ चित्रपट

ताज्या बातम्या

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add