• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहिणाबाई महोत्सवात ‘चला हवा करुया’ चा हास्य कल्लोळ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 25, 2025
in मनोरंजन
0
बहिणाबाई महोत्सवात ‘चला हवा करुया’ चा हास्य कल्लोळ

जळगाव, (प्रतिनिधी) : भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवात शुक्रवारी सायंकाळी अभिनेत्री श्रेया बुगडे व अभिनेता कुशल बद्रीके यांचा आळशी पोलीसाच्या तसेच शिक्षिका व विद्यार्थी नाटकाने हास्यकल्लोळ झाला.

सागर पार्क मैदानावरील पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवात दुसऱ्या दिवशी जळगावकरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. चाकरमान्यांचा आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी सायंकाळी सागर पार्क मैदानावर येत बचत गटांच्या स्टॉलला भेटी दिल्या. शालेय विद्यार्थ्यांनी खान्देशी नृत्यांचे सादरीकरण केले. आकर्षक पेहराव असलेल्या विद्यार्थ्यी कलावंतांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी रवींद्र लढ्ढा, बाळासाहेब सुर्यवंशी, डॉ . पी. आर चौधरी, अनिल कांकरिया, सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी अनील भोकरे, किशोर ढाके, सचिन महाजन, मोहित पाटील, सागर पगारीया, रितेश लिमडा, अक्षय सोनवणे, विक्रांत चौधरी, अभिषेक बोरसे, प्रविण पाटील, मंगेश पाटील, दिपक जोशी, कृष्णा चव्हाण आदींची उपस्थिती होती.

आज मराठी संस्कृतीचा फॅशन शो..
बहिणाबाई महोत्सवात ‘मराठी संस्कृतीचा फॅशन शो’ च्या कार्यक्रमाचे आयोजन दि.२५ रोजी शनिवारी सायंकाळी करण्यात आले असून जळगावकर नागरीकांनी उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहन दीपक परदेशी, विनोद ढगे यांनी केले आहे.

VIDEO

Next Post
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने कार जाळून खाक !

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने कार जाळून खाक !

ताज्या बातम्या

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add