• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बॉलीवूड अभिनेत्यावर चोराने केले चाकूचे वार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 16, 2025
in गुन्हे
0
बॉलीवूड अभिनेत्यावर चोराने केले चाकूचे वार

मुंबई, (वृत्तसेवा) : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. सैफ याच्या घरात चोर शिरला होता, दरम्यान चोराशी झटापट झाल्याने त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हिंदी सिनेमा सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्या घरात चोर घुसला होता. त्या चोराने सैफवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खान याच्या मुंबईतील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता. चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केला.

त्यावेळी सैफ अली खानला जाग आली. खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर समोरासमोर आले. यावेळी चोराने झटापटीत चाकूने सैफ अली खानवर वार करून चोरचा पसार झाला. यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली आहे. दरम्यान त्याला लागलीच मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली असून चोराला शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी..
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, त्यांनी तात्काळ धाव घेत चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून इतर माहितीच्या आधारे चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Tags: Crime
Next Post
शुल्लक कारणावरून दाम्पत्याला जबर मारहाण ; अमळनेर तालुक्यातील घटना

शुल्लक कारणावरून दाम्पत्याला जबर मारहाण ; अमळनेर तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add