• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शुल्लक कारणावरून दाम्पत्याला जबर मारहाण ; अमळनेर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 16, 2025
in गुन्हे
0
शुल्लक कारणावरून दाम्पत्याला जबर मारहाण ; अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पातोंडा येथे शुल्लक कारणावरून तिघांनी एकाला डोक्यात वीट मारून तर त्याच्या पत्नीलाही मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शांताराम भालेराव पाटील (रा. पातोंडा ता. अमळनेर) हे दि. १२ रोजी सायंकाळी त्यांची रिक्षा संशयित मधुकर राजाराम पाटील यांच्या अंगणातून नेत असताना मधुकर पाटील यांनी अंगणात टाकलेल्या मातीच्या वरमावरून गेल्याने मधुकर पाटील हे शिवीगाळ करू लागले. लगेच संशयित सिंधुबाई राजाराम पाटील या देखील बाहेर आल्या. त्यांनीही शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. शांताराम पाटील यांची पत्नी वर्षा भांडण सोडवायला गेली असता तिलाही मारहाण केली.

संशयित आरोपी भोलू मधुकर पाटील याने हातात वीट घेऊन शांताराम पाटील यांच्या डोक्यात मारली. त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दोन टाके टाकून धुळ्याला पाठवण्यात आले. दवाखान्यातून परत आल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला मधुकर पाटील, सिंधुबाई पाटील, भोलू पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

Next Post
अध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवाभाव हे प्रमाण मानून शासन कार्यरत.. -पंतप्रधान नरेंद्र मोदी

अध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवाभाव हे प्रमाण मानून शासन कार्यरत.. -पंतप्रधान नरेंद्र मोदी

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add