• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गृहरक्षक दलातील जवानांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान

पोलीस विभागाच्या खांद्याला खांदा लावून बजावले कर्तव्य

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 29, 2021
in सामाजिक
0
गृहरक्षक दलातील जवानांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान

जळगाव, दि. 29 – कोरोना सारख्या कर्तव्य कठोर काळात पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या गृहरक्षक (होमगार्ड) दला तील जवानांनी विनावेतन नि:स्वार्थ भावनेने आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. या कार्याची दखल घेत गृहरक्षक (होमगार्ड) चे सन्मानार्थ जळगाव जिल्हा पोलिस दला तर्फे शुक्रवारी पोलिस कवायत मैदान, पोलिस मुख्यालय जळगाव येथे कोरोना ‘योद्धा सन्मान’ सोहळा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा होमगार्ड समादेशक तथा अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचे हस्ते १४० गृह रक्षक (होमगार्ड) जवानांचा गौरवपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा होमगार्ड समादेशक तथा अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले.

डी वाय एस पी (गृह) विठ्ठल ससे, दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत पाटील, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक भास्कर पाटील, प्रदिप बडगुजर, श्रावण पगारे, प्रविण पाटील, अजय पाटील, नवजित चौधरी, राहूल बैसाणे, प्रमोद वाड़ीले, प्रशिक्षक राजेश वाघ, देवीदास वाघ, सोपानदेव पाटील, यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, वायरलेस विभागाचे पोलिस उपनिरीक्षक संजय मराठे, पोलिस कल्याण विभागाचे रावसाहेब गायकवाड, सतिश देसले यांनी सहकार्य केले. दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी ऋण निर्देश व्यक्त केले. पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी कार्यक्रमाचं सुत्र संचलन केले.

Next Post
खान्देश गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

खान्देश गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

ताज्या बातम्या

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add