• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पोलीस कर्मचारी विजय पाटील यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 25, 2021
in सामाजिक
0
पोलीस कर्मचारी विजय पाटील यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार

भडगाव, दि. 25 – तालुक्यातील कजगाव येथे पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस नाईक विजय पंडित पाटील यांनी सात वर्षे सेवा बजावली. दरम्यान पाटील यांची चाळीसगाव येथे ग्रामीण पोलीस स्टेशनला बदली झाल्याने कजगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

पोलीस नाईक विजय पंडित पाटील यांचा मनमिळावू स्वभाव आणि सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका यामुळे त्यांनी ग्रामस्थांची मने जिंकले होती. कोणत्याही वेळी तप्तर असणे व सहकार्याची भूमिका बजावणारे कर्तव्यदक्ष असे पोलीस कर्मचारी कजगाव पोलिस स्टेशनला लाभले. भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले असल्याचे पोलीस नाईक विजय पाटील यांनी सांगितले.

सत्कार कार्यक्रमाप्रसंगी सरपंच दिनेश पाटील, पंचायत समिती उपसभापती रावण श्रीपत भील, ग्रामसेवक नारायण महाजन, पृथ्वीराज पाटील, अनिल महाजन, सुनील पाटील, संजय पाटील, रवि मालचे, सादिक मन्यार, आमीन पिंजारी, लुकमान मन्यार, प्रकाश पाटील, नामदेव वाघ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Next Post
गृहरक्षक दलातील जवानांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान

गृहरक्षक दलातील जवानांचा 'कोरोना योद्धा' म्हणून सन्मान

ताज्या बातम्या

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add