• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मद्यधुंद एसटी बस चालकावर निलंबनाची कारवाई

जागृत प्रवाशांनी पाळधीलाच थांबविली बस

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 18, 2024
in जळगाव जिल्हा
0
मद्यधुंद एसटी बस चालकावर निलंबनाची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव एसटी डेपो मधील बाभूळगाव मुक्कामाला जाणाऱ्या बसचे चालक मद्यधुंद असल्याने नागरिकांनी वेळीच बस थांबून चालकाची विभाग नियंत्रकाकडे तक्रार केली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुसऱ्या चालकाची व्यवस्था करून बस मार्गी लावली.

जळगाव डेपोची बस क्रमांक (एम. एच. १४ बी टी २३०४) ही बस बाभूळगाव या गावाला रात्री मुक्कामी जाते. नेहमीप्रमाणे दि. १६ रोजी रात्री बस आपल्या मुक्काम स्थानी निघाली असता पाळधीचा पुल पार केल्यानंतर बसलेल्या प्रवाशांच्या लक्षात आले की, बस चालक हा मदयधुंद अवस्थेत आहे. त्यामुळे बसमधील प्रवाशांनी एका हॉटेलजवळ बस थांबवली व कंडक्टरला याबाबत सांगितले. याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना मिळताच त्यांनी रात्री खाजगी वाहनाने त्या ठिकाणी जाऊन प्रवाशांशी चर्चा केली.

संबंधित मद्यधुंद वाहनचालक आनंद माळी याच्या जागी दुसऱ्या वाहन चालकाची व्यवस्था करून बस मार्गस्थ केली. याबाबत विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, चालक आनंद माळी याचे मेडिकल केल्यानंतर त्याने मद्यसेवन केल्याचे आढळून आले. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे व यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Next Post
अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीसाठी प्रशासनाने प्रयत्न करावे ; मुस्लिम समाजाची मागणी

अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीसाठी प्रशासनाने प्रयत्न करावे ; मुस्लिम समाजाची मागणी

ताज्या बातम्या

महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव
जळगाव जिल्हा

महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! ‘जेसीएल-२०२६’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा
क्रिडा

जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! ‘जेसीएल-२०२६’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

March 20, 2026
कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या
गुन्हे

कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

March 20, 2026
पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी
जळगाव जिल्हा

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

March 19, 2026
पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन
जळगाव जिल्हा

पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन

March 19, 2026
भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group