• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बलात्कारातून गर्भवती झालेल्या महिलेची आत्महत्या

चोपडा तालुक्यातील घटना ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 6, 2024
in गुन्हे
0
बलात्कारातून गर्भवती झालेल्या महिलेची आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात महिलेवर सुमारे वर्षभरापासून अत्याचार करत ती गर्भवती झाल्यानंतर तिची जबाबदारी न स्वीकारल्याने पीडित महिलेने जीवनयात्रा संपवली. दरम्यान तिच्या भावाने चोपडा पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून शिवदास रायसिंग पावरा (४७, ता. चोपडा) याच्याविरुद्ध बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवदास पावरा याने पीडित महिलेस आपल्या शेतात कामाला नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते. त्यात महिला सात ते आठ महिन्यांची गर्भवती राहिली असता तिची जबाबदारी न घेता गाव सोडून निघून गेला. त्यामुळे पीडित महिलेने आत्महत्या केली. मयत महिलेच्या भावाने पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Post
शिळा केक खाल्ल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू ; कोल्हापुरातील घटना

शिळा केक खाल्ल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू ; कोल्हापुरातील घटना

ताज्या बातम्या

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण
कृषी

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
जळगाव जिल्हा

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातील रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र

ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातील रुग्णालयात दाखल

February 10, 2026
झेलम एक्सप्रेसमधील बॅग चोरीचा छडा; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने ‘गोल्डन’ला ठोकल्या बेड्या
गुन्हे

झेलम एक्सप्रेसमधील बॅग चोरीचा छडा; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने ‘गोल्डन’ला ठोकल्या बेड्या

February 9, 2026
‘शेगावमय’ झाले जळगाव; इंद्रप्रस्थ नगरात श्रींच्या पालखीचा जल्लोष!
खान्देश

‘शेगावमय’ झाले जळगाव; इंद्रप्रस्थ नगरात श्रींच्या पालखीचा जल्लोष!

February 9, 2026
विकसित भारत संकल्पनेत महाराष्ट्र ठरणार देशाच्या प्रगतीचे इंजिन; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मांडले अर्थसंकल्पाचे महत्त्व
खान्देश

विकसित भारत संकल्पनेत महाराष्ट्र ठरणार देशाच्या प्रगतीचे इंजिन; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मांडले अर्थसंकल्पाचे महत्त्व

February 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group