• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पत्ता विचारत वृद्धेची सोनसाखळी लांबवली ; जळगावातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 30, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पत्ता विचारत वृद्धेची सोनसाखळी लांबवली ; जळगावातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील निमखेडी शिवारात असणाऱ्या विठ्ठलवाडी परिसरामध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेची सोनसाखळी अज्ञात २ भामट्यांनी लांबवून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि.२९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शालिनी वामन भावे (वय ७५, रा. विठ्ठलवाडी, निमखेडी शिवार, जळगाव) या वृद्ध महिला त्यांच्या घराजवळ उभ्या होत्या. त्यावेळेला दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना पत्ता विचारला. मात्र त्यांची बोलण्याची भाषा न समजल्याने शालिनी भावे या पुढे चालू लागल्या. तेवढ्यात दोघे भामट्यांनी संधी साधून शालिनी भावे यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची १ लाख २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओढून दुचाकीवरून फरार झाले.

घटनेची माहिती जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश शर्मा, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरू केला आहे. दरम्यान सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट जळगाव जिल्ह्यात सुरू असून त्यांच्यावर जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून वचक निर्माण करण्याची गरज आहे.

Next Post
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add