• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कारच्या धडकेत ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू ; भुसावळ तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 30, 2024
in जळगाव जिल्हा
0
जामनेरच्या तरुणाचा जळगावात अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू !

भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरातील साकरी फाट्याजवळ पायी जाणाऱ्या एका वृद्धाला अज्ञात चारचाकी वाहनाने जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रम लक्ष्मण जाधव (वय ६८) असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. जळगाव शहरातील राका नगर येथे विक्रम लक्ष्मण जाधव हे वृद्ध आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता विक्रम जाधव हे त्यांचे मित्र सुभाष शुक्ला व रविशंकर जैन यांच्यासोबत भुसावळातील साक्री फाट्याजवळील हॉटेल मधुबन येथे जेवण केल्यानंतर फिरायला निघाले.

त्याचवेळी जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने विक्रम जाधव यांना जबर धडक दिली. या अपघातात डोक्याला व हाता पायाला गंभीर इजा झाल्याने विक्रम जाधव यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Post
पत्ता विचारत वृद्धेची सोनसाखळी लांबवली ; जळगावातील घटना

पत्ता विचारत वृद्धेची सोनसाखळी लांबवली ; जळगावातील घटना

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add