• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते जोमात

महायुतीला विजयी करण्याचे केले आवाहन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 15, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते जोमात

महायुतीला विजयी करण्याचे केले आवाहन

पारोळा, (प्रतिनिधी) : येथील पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे तथा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पारोळा व एरंडोल तालुक्यात जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रचारादरम्यान, जनतेला महायुतीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन कार्यकर्ते करीत आहे.

नेत्याच्या मागे असणारी कार्यकर्त्यांची शक्ती खूप महत्वाची असते. अशातच आ. चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात विकासाची गंगा आणली असून त्यांचा विकास परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी अमोल चिमणराव पाटील हे आता मैदानात उतरले आहे. त्यांनी जनतेला साद घातली असून महायुतीच्या पाठीशी कायम राहण्याचे आवाहन शिवसेना, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते हे ग्रामस्थांना करीत आहे. गावात कार्यकर्त्यांनी महिला भगिनी व तरुणांना देखील आ. चिमणराव यांचे कार्य सांगून त्यांच्याशी चर्चा करीत आहे.

तसेच, महायुतीच्या जाहीरनाम्याबाबत माहिती देत कार्यकर्त्यांनी आता उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना विजयी करण्यासाठी कंबर कसली असून केवळ ४ दिवस प्रचाराला राहिले आहेत. या ४ दिवसात प्रचाराने आता वेग घेतला असून गावोगावी अमोल पाटील यांच्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Next Post
जामनेरात खा.अमोल कोल्हे यांच्या ‘रोड शो’ ला उस्फुर्त प्रतिसाद

जामनेरात खा.अमोल कोल्हे यांच्या 'रोड शो' ला उस्फुर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम
आरोग्य

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

May 30, 2026
आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!
क्रिडा

आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!

May 30, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हे

चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल

May 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group